रस्त्याने जाणाऱ्या मजूरांसाठी आता विश्रांतीगृह आणि सुविधा

पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले ग्रामपंचायचींना आदेश पुणे : कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर इतर राज्यातील, जिल्ह्यातील मजुरांचे पुणे जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरुन मोठ्या प्रमाणावर पायी स्थलांतर होत आहे. सद्यस्थितीत उन्हाळ्याचे दिवस असून पायी अथवा … Continue reading रस्त्याने जाणाऱ्या मजूरांसाठी आता विश्रांतीगृह आणि सुविधा